Posts

Showing posts from October, 2020

नवान्न पूर्णिमा

Image
  नवान्न पोर्णिमा  खरेतरं नावातच  सारे काही आहे. कोजागिरी पोर्णिमा आणि त्याचा पुढचा दिवस. आश्विन महिन्यातील पोर्णिमेला कोजागिरी पोर्णिमा, शरद पोर्णिमा म्हणतात.  चंद्र मोठा दिसण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे त्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या कक्षेच्या अधिक जवळ आलेला असतो. भारतीय परंपरेनुसार ह्याचे वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे महत्व आहे. कुठं करवाचौथ, कुठे कोजागिरी आणि कुठे अजून काही. शहरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या दृष्टीने कोजागिरी पोर्णिमा म्हणजे मसाला  दुध आणि एकत्र मित्र, मैत्रिणी किंवा नातेवाईक ह्यांनी मिळून केलेली मजा. सध्या सगळ्या बागा बंद आहेत नाहीतर सगळ्या बागा लोकांनी भरलेल्या आणि मसाला दुधाच्या दुकानापाशी गर्दी असे चित्र दिसले असते. मध्यंतरी Whatsapp गुरुने सांगितले कि नवरात्र हे एकप्रकारे आपले soil  tasting  असते.  कसे तर साधारण ह्या दिवसात जे नवरात्र करतात त्यांच्याकडे देवापुढे धान्य पेरून ठेवलेले असते आणि त्याचे पूजन होते. नवव्या  दिवशी त्याला व्यवस्थित कोंब येऊन ते वाढलेले असते. आपली माती धान्य पिकवायला सजग झाली आहे. किंवा उत्तम धान्य य...

Soil to Soul

  विशुद्धम Soil to Soul असा विचार मनात आला तेव्हा वडिलांची प्रकर्षाने आठवण झाली. माझे नुकतेच लग्न झाले होते आणि वडील त्यावेळेस भूसावळ येथे ammunition येथे कामाला होते.  मनात काही आले की बाबांना लिहायचे असे चालू होते. त्यावेळेस बाबांच्या पत्रात कायम एक उल्लेख असायचा कि नवर्याच्या हृदयात शिरायचा मार्ग पोटातून जातो.  GD Associate चा विचार करताना अनेक शेतकऱ्यांशी बोलणे चालले होते आणि अनेक लोकांना भेटत होतो. तेव्हा प्रत्येकाचे एकाच म्हणणे होते कि गेल्या ६ महिन्यात ह्या भाजी आणि धान्य व्यवसायाने तरले आहे. अनेक लोकांनी हे व्यवसाय सुरु केले आणि उत्तम चालवले.  म्हणून हे नाव आणि हि tag line  Vishuddham Soil to Soul