Soil to Soul

 विशुद्धम Soil to Soul असा विचार मनात आला तेव्हा वडिलांची प्रकर्षाने आठवण झाली. माझे नुकतेच लग्न झाले होते आणि वडील त्यावेळेस भूसावळ येथे ammunition येथे कामाला होते. 

मनात काही आले की बाबांना लिहायचे असे चालू होते. त्यावेळेस बाबांच्या पत्रात कायम एक उल्लेख असायचा कि नवर्याच्या हृदयात शिरायचा मार्ग पोटातून जातो. 

GD Associate चा विचार करताना अनेक शेतकऱ्यांशी बोलणे चालले होते आणि अनेक लोकांना भेटत होतो. तेव्हा प्रत्येकाचे एकाच म्हणणे होते कि गेल्या ६ महिन्यात ह्या भाजी आणि धान्य व्यवसायाने तरले आहे. अनेक लोकांनी हे व्यवसाय सुरु केले आणि उत्तम चालवले. 

म्हणून हे नाव आणि हि tag line 

Vishuddham

Soil to Soul

Comments

Popular posts from this blog

Unpolished Pulses

बोलका व्यवसाय : नवे कुटुंब, नवी नाती-गोती

खपली गहू [ Emmer wheat - Read English information after Marathi ]